एलजीबीटी चित्रपट

वेगळी लैंगिकता किंवा लिंगभाव असणाऱ्या समलिंगी, उभयलिंगी, परलिंगी समुदायाच्या प्रश्नांवर, त्यांच्या आयुष्यावर, प्रेमभावनांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी ‘एलजीबीटी चित्रपट’ अशी संज्ञा ...