मन्वंतर (Manvantar)

मन्वंतर : दीनानाथ मनोहर यांची १९९९ साली प्रसिद्ध झालेली मन्वतंर ही एक महत्त्वाची कादंबरी आहे. मराठीतील ऐतिहासिक कादंबरी लेखनाचे एक उत्तम प्रारूप म्हणून या कादंबरीचा विचार महत्त्वाचा ठरतो. या कादंबरीत…

ब्र (bra)

ब्र : कविता महाजन यांची ब्र ही पहिली कादंबरी. कविता महाजन ह्या मराठी साहित्यात स्त्रीवादी जाणीवेच्या कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भिन्न, कुहू या कादंबऱ्यादेखील लक्षणीय आहेत. अस्सल आणि जिवंत…

एन्कीच्या राज्यात (Enkichya rajyat)

एन्कीच्या राज्यात :  एन्कीच्या राज्यात  ही विलास सारंग यांची पहिली कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली आहे. सारंग हे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक महत्त्वाचे आधुनिक, प्रयोगशील व अस्तित्ववादी धारणेचे लेखक आहेत.…

कळ(Kal)

कळ  : (१९९६). श्याम मनोहर यांची कादंबरी. श्याम मनोहर हे मराठीतील प्रयोगशील लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एकूण कादंबरी लेखनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून कळ या कादंबरीकडे पहावे लागते. ही…