रमण महर्षि (Raman Maharshi)

रमण महर्षि : (३० डिसेंबर १८७९‒१४ एप्रिल १९५०). आधुनिक भारतीय संत व तत्त्वज्ञ. या दक्षिण भारतीय तत्त्वज्ञाने कोणताही नवीन संप्रदाय किंवा पंथ स्थापन न करता वेदान्ताचे सनातन सत्य आणि तत्त्वज्ञान सोप्या भाषेत…