प्रभात चित्र मंडळ (Prabhat Chitra Mandal)
भारतातील एक अग्रगण्य फिल्म सोसायटी. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट-दिग्दर्शक सत्यजित राय यांनी स्थापन केलेल्या ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया’ या शिखर संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे तिचे कार्य सुरू असते. प्रभात…