मिश्रक व अन्न पूर्वपक्रिया यंत्र

स्वयंपाक करताना अनेक सुविधांची मदत घेणे आजच्या धावपळीच्या युगात आवश्यक आहे. विद्युत शक्तीवर चालणारी घरगुती उपकरणे मिश्रक (Mixer) व अन्न शिजवण्या आधी त्याची पूर्व तयारी करणारे अन्न पूर्वप्रक्रिया यंत्र (Food…

विद्युत शक्तीवर चालणारे पंप (Electric power Pump)

आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यात पंप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. घरगुती जीवनात पाणी पुरवठ्यापासून औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा तसेच रासायनिक प्रक्रियेसाठी पंपाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. हे पंप चालवण्यासाठी विद्युत…

सूक्ष्मतरंगाधारित विद्युत भट्टी (Microwave Oven)

विसाव्या शतकातील अत्यंत सोयीस्कर, सुरक्षित व वापरण्यास सुलभ असा गृहोपयोगी उपकरणाचा शोध  म्हणजे अति सूक्ष्मतरंगावर आधारित विद्युत भट्टी होय. या उपकरणात सूक्ष्म विद्युत लहरींचा वापर केला जातो. या लहरींची वारंवारता…

घरगुती विद्युत भट्टी आणि जलतापक उपकरणे (Toaster and Domestic water heater)

आज विद्युत शक्तीवर चालणारी अनेक उपकरणे घराघरात दिसून येतात. यांतील काही उपकरणे पाणी गरम करण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी वापरली जातात, तर काही उपकरणे करमणुकीसाठी वापरली जातात. पाणी गरम करण्यासाठी अथवा…

औद्योगिक प्रक्रियेतील गती नियंत्रण – २ : प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह चलित्र (Industrial Drives – 2 : AC motor starters)

प्रत्यावर्ती विद्युत प्रवाह चलित्राचे मुख्यतः तीन प्रकार असतात : (1) समकालिक चलित्र – (Synchronous Motor), (2) प्रवर्तन चलित्र (Induction Motor)  आणि (3) सर्वकामी एककला चलित्र (Universal Motor). (१) समकालिक चलित्र…

औद्योगिक प्रक्रियेतील गती नियंत्रण – १ एकदिश विद्युत प्रवाह चलित्र प्रारंभ यंत्रणा व गती नियंत्रण (Industrial Drives -1 : DC Motor Starters & Speed Control)

औद्योगिक क्षेत्रात अनेक प्रक्रियेत गती नियंत्रण आवश्यक असते. उदा., कापड व कागद गिरण्या, धातू उत्खननाच्या खाणी, कोळसा खाणी इत्यादींमधील मालवाहक सरक पट्टे, रासायनिक उत्पादने वगैरे. तसेच मोठ्या क्षमतेची विद्युत चलित्र…

उच्च व अतिउच्च दाबाकरिता उपयुक्त स्विचगिअर : मंडल विभाजक (HV & EHV Switchgear – Disconnector / Isolator)

उच्च व अतिउच्च दाबासाठी लागणारे स्विचगिअर हे दोन प्रकारचे असतात : (१) विद्युत मंडलात वीज प्रवाहित नसताना केवळ रोहित्र व अन्य उपकरणे मंडलातून विलग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्विचगिअरला ‘मंडल विभाजक’…

उच्च व अतिउच्च दाबाकरिता उपयुक्त स्विचगिअर : मंडल खंडक (HV & EHV Switchgear : Circuit Breaker)

मंडल खंडक उच्च व अतिउच्च दाबाच्या मंडलात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतो. मंडलातील विद्युत प्रवाहाचे नियंत्रण करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत मंडळातील रोहित्रासारख्या उपकरणाचे रक्षण करणे यांसारखी महत्त्वाची कामगिरी नियंत्रण व रक्षण…

वातनिरोधक स्विचगिअर (Gas Insulated Switchgear – GIS)

स्विचगिअर क्षेत्रात स्विचगिअरची विश्वासार्हता वाढवणे, त्याचे आकारमान कमी करणे, आयुर्मान वाढवणे आणि शक्य तितकी कमी देखभालीची आवश्यकता असणे यासाठी सतत संशोधन चालू असते. त्यामधूनच असे निष्पन्न झाले की, स्विचगिअरचे भाग…

Read more about the article स्विचगिअर : संकल्पना (Switchgear : Definition & Basics)
आ. १. स्विचगिअर : मूलभूत रचना

स्विचगिअर : संकल्पना (Switchgear : Definition & Basics)

विद्युत वहन तीन टप्प्यांत केले जाते. पहिले दोन विद्युत वहन टप्पे उच्च व मध्यम दाबाचे असून त्यांना विद्युत पारेषण (Power transmission) असे म्हटले जाते. तर तिसरा टप्पा कमी दाबाचा असून…

उच्च व अतिउच्च दाबाकरिता उपयुक्त स्विचगिअर : खंडकाचे मुख्य प्रकार (HV & EHV Switchgear : Types of Circuit Breakers)

खंडकाचे प्रकार चल व स्थिर भाग विद्युत विरोधक वातावरणासहित कुठल्या आवरणात बसवले आहेत, त्याप्रमाणे ठरवले जातात. हे भाग काच अथवा तत्सम विद्युत निरोधकात (Insulators) बसवले असल्यास त्या खंडकाला विद्युतभारित टाकीचे…

वर्तुळाकार वितरण मुख्य नियंत्रक (Ring Main Unit)

भारत सरकारद्वारा २००० च्या दशकात जलदगतीने विद्युत शक्तीचा विकास व सुधारणा (APDRP – Accelerated Power Development & Reforms) तसेच पुनर्रचित जलदगतीने विद्युत शक्तीचा विकास व सुधारणा (R-APDRP – Restructured Accelerated…