अब्जांश तंत्रज्ञान : पर्यावरण विष-चिकित्सा (Environmental Nanotoxicology)
अब्जांश तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अब्जांश पदार्थांचा विविध क्षेत्रातील वापर झपाट्याने वाढत आहे. परिणामी मानवी आरोग्य व पर्यावरण यांना गंभीर धोके निर्माण झाल्याचे दिसून येते. आर्थिक व सामाजिक विकास, आरोग्य, पर्यावरण इत्यादी…