स्नोई नदी (Snowy River)

ऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागातून वाहणारी एक प्रमुख नदी. तेथील न्यू साउथ वेल्स राज्याच्या आग्नेय भागाचे आणि व्हिक्टोरिया राज्याच्या पूर्व भागाचे या नदीने जलवाहन केले आहे. नदीची लांबी सुमारे ४३० किमी. आहे.…