युग्मविकल्पी (Allele)

युग्मविकल्प म्हणजे दोन पैकी एक किंवा अनेक विकल्पापैकी एक. उदा., जनुकाचे गुणसूत्रावरील स्थान, जनुकाचे प्रथिनात रूपांतरित होणाऱ्या जीनोममधील न्यूक्लिक अम्लाचा विशिष्ट क्रम वगैरे. या क्रमाची लांबी काही शेकडे किंवा त्यापेक्षा अधिक…

अमीबा (Amoeba)

सगळ्या जिवंत प्राण्यांत अगदी साधी शरीररचना असणारा हा प्राणी आहे. आधुनिक वर्गीकरणानुसार दृश्यकेंद्रकी अधिक्षेत्रामधील (Eukaryotic Domain) अमीबोझोआ संघातील (Amoebozoa Phylum) ट्यूब्युलिनिया वर्गातील (Tubulinea Class) अमिबिडी कुलामध्ये अमीबाचा समावेश होतो. अमीबाची…

गुस्ताव्ह, नोस्साल ( Gustav, Nossal)

गुस्ताव्ह, नोस्साल :  (४ जुलै १९३१ -     ) ऑस्ट्रियातील  बड आसची (Bad Ischl) येथे गुस्ताव्ह नोस्साल यांचा जन्म झाला. ज्यूंचा छळवाद आणि जर्मनीचे ऑस्ट्रियावरचे वाढते वर्चस्व यामुळे नोझल कुटूंबिय ऑस्ट्रेलियात…

वॉरेन, रॉबिन ( Warren, Robin)

वॉरेन, रॉबिन : ( ११ जून, १९३७ ) रॉबिन वॉरेन यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड येथे झाला. रॉबिन हा मद्य उत्पादक रॉजर वॉरेन आणि नर्स असलेल्या हेलेन वेर्को यांचा सर्वात मोठा…

Read more about the article गर्टी, थेरेसा कोरी  (Gerty Theresa Cori)
069_09, 2/14/03, 4:55 PM, 8C, 2720x3426 (2243+3816), 100%, BW Copy, 1/60 s, R32.3, G26.0, B64.6

गर्टी, थेरेसा कोरी  (Gerty Theresa Cori)

गर्टी, थेरेसा कोरी : ( १५ ऑगस्ट, १८९६ – २६ ऑक्टोबर, १९५७ ) गर्टी थेरेसा कोरी यांचा जन्म चेकोस्लोव्हाकियाची राजधानी प्राग (Prague) येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत घरी शिक्षण घेतल्यानंतर…

मायर, अर्नस्ट वाल्टर (Mayr, Ernst Walter)

मायर, अर्नस्ट वाल्टर : ( ५ जुलै, १९०४  -  ३ फेब्रुवारी, २००५ ) अर्नस्ट वाल्टर मायर यांचा जन्म जर्मनी येथील केम्पटन या शहरात झाला. वडील व्यवसायाने वकील असले तरी त्यांना…

ख्रिस्तियान बर्नार्ड (Christiaan Barnard)

(८ नोव्हेंबर १९२२ — २ सप्टेंबर २००१).‍ साउथ आफ्रिकन हृद्य शल्यविशारद. त्यांनी सर्वप्रथम मानवी हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. बर्नार्ड यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केप परगण्यातील (Cape Province)…