Read more about the article हडसर किल्ला (Hadsar Fort)
हडसर किल्ला, जुन्नर.

हडसर किल्ला (Hadsar Fort)

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला. हा जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर शहरापासून सु. १५ किमी. अंतरावरील पेठेची वाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. पर्वतगड म्हणूनही प्रसिद्ध. किल्ल्याची उंची पायथ्यापासून सु. ३०० मी.…

घाशीराम कोतवाल (Ghashiram Kotwal)

पुणे येथील पेशवेकालीन एक प्रसिद्ध कोतवाल. त्याच्या वडिलांचे नाव सावळादास (शामळदास). घाशीराम मुळचा औरंगाबादचा. नोकरी किंवा व्यापाराच्या निमित्ताने तो पुण्यात आला. पुढे पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस (१७४२–१८००) यांच्याशी त्याची ओळख…

जनार्दनपंत (Janardanpant)

जनार्दनपंत पेशवे : ( १० जुलै १७३५–२१ सप्टेंबर १७४९ ). मराठेशाहीतील श्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव (१७००–१७४०) यांचे पुत्र. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. बाजीरावांना काशीबाई या पत्नीपासून नानासाहेब, रामचंद्र, जनार्दन…

चिमाजी आप्पा (Chimaji Appa)

मराठेशाहीतील एक पराक्रमी सेनानी. बाळाजी विश्वनाथ (सु. १६६० ? — २ एप्रिल १७२०) यांचा मुलगा व पहिला बाजीराव (कार. १७२०—४०) यांचा धाकटा भाऊ. त्यांच्या जन्माबाबतचा तपशील मिळत नाही. बाजीरावांना पेशवाई…