व्युत्क्रमी स्थानक (Reversing station)
एखाद्या मार्गावरून १८०० अंशामध्ये वळणासाठी वाहनाला नालाकृती आकारातील वळणातून जावे लागते. अशा प्रवासामध्ये नागमोडी संरेखनाचा वापर करून रूळमार्ग तयार केला जातो. या रूळमार्गावर बांधलेल्या ज्या स्थानकावरून रेल्वे आपला प्रवास उलट…