अपुष्प वनस्पती (Non-flowering plants)
ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत अशा वनस्पतींना ‘अपुष्प वनस्पती’ (क्रिप्टोगॅमस) म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांचा अभाव असलेल्या तसेच पाने, खोड, मूळ ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये नसलेल्या अपुष्प वनस्पतींचे थॅलोफायटा व ब्रायोफायटा…