बालकाच्या वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक ( Factors affecting the growth and development of the child)

प्रस्तावना : वाढ व विकासाची प्रक्रिया ही बाळ जन्माला येण्याआधी म्हणजेच मातेच्या गर्भाशयात गर्भधारणा झाल्यापासूनच सुरू झालेली असते. म्हणूनच या प्रक्रियेवर बाळाच्या जन्माच्या आधीचे व नंतरचे असे अनेक घटक परिणाम…