आंतोनियो ग्राम्शी (Antonio Gramsci)

ग्राम्शी, आंतोनियो : (२२ जानेवारी १८९१—२७ एप्रिल १९३७). इटालियन राजकीय तत्त्वज्ञ, इटालियन मार्क्सवादी पक्षाचे सहसंस्थापक-नेते आणि विसाव्या शतकातील मार्क्सवादी प्रवाहातील महत्त्वाचे विचारवंत. त्यांचा जन्म इटलीमधील सार्डिनियातील कॅलिगरी प्रांतात झाला. आई-वडिलांना…