आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद
स्वरूप व व्याख्या : आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषद ही जगभरातील परिचारिकांच्या हितासाठी कार्य करणारी पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना ...
परिचर्या प्रक्रिया
प्रत्येक रुग्णाला किंवा व्यक्तीला सर्वसमावेशक अथवा व्यक्तिगत परिचर्या देऊन पद्धतशीरपणे त्यांची समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन म्हणजे परिचर्या प्रक्रिया होय. रुग्णालयात दाखल ...
जीवनावश्यक चिन्हे तपासणीमध्ये परिचारिकेची भूमिका
प्रस्तावना : व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याच्या आजाराचे निदान करणे व उपचार पद्धती ठरविणे यासाठी आरोग्य संस्थांमध्ये नियमित व वारंवार त्याची ...
रुग्ण पाठवणी प्रक्रिया व परिचर्या
व्यक्तीचे आजारपण, त्यासाठी दवाखान्यात दाखल होणे आणि संपूर्ण उपचार प्रक्रिया हे सर्व त्या व्यक्तीला एक नवीन अनुभव देऊन जातो. त्याचबरोबर ...
रुग्ण प्रवेश व परिचर्या
व्यक्ती आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये दोन प्रकारे उपचारासाठी दाखल होते.
- नियमित प्रवेश ( Routine Admission)
- आपत्कालीन प्रवेश (Emergency Admission)
