भारतीय चष्मेवाला पक्षी (Indian white-eye)

हा पक्षिवर्गातील पॅसेरीफॉर्मिस (Passeriformes) गणातील झोस्टेरॉपिडी (Zosteropidae) या कुलातील पक्षी आहे. हा पक्षी चिमणीपेक्षा आकाराने लहान असून तो भारतीय उपखंडात आढळतो. याच्या डोळ्यांभोवती असलेली ठळक पांढऱ्या रंगाची वर्तुळे चष्म्यासारखी दिसतात,…

सिचनोव्हर, आरॉन  (Ciechanover, Aaron)

सिचनोव्हर, आरॉन : ( १ ऑक्टोबर १९४७ ) आरॉन सिचनोव्हर यांचा जन्म हायफा येथे झाला. हा भाग ब्रिटिश संरक्षित पॅलेस्टाईनचा भाग होता. त्यांच्या जन्मानंतर दुसर्‍याच वर्षी आजचे इझ्रायल राष्ट्र उदयास आले.…