भातखंडे संस्कृति विश्वविद्यालय (Bhatkhande Sanskriti Vishwavidyalaya)

भातखंडे संस्कृति विश्वविद्यालय

संगीत विषयक प्रशिक्षण देणारे भारतातील एक प्रमुख स्वायत्त विद्यापीठ. याला ‘भातखंडे संगीत संस्थान विश्वविद्यालय’ या नावानेही ओळखले जाते. या संस्थेची ...