आनंद महाजन जळगावकर (Anand Mahajan Jalgaokar)

आनंद महाजन जळगावकर : (१९१८ - ५ मे १९९६). महाराष्ट्रातील तमाशा फडाचे संचालक आणि लोककला संवर्धक. त्यांचा जन्म बंडू आणि गीताबाई या मातापित्याच्या पोटी जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा या गावी झाला.…

बाबुराव मोकाशी पुणेकर (Baburao Mokashi Punekar)

बाबुराव मोकाशी पुणेकर : (१९०० - १० डिसेंबर १९८५) महाराष्ट्रातील प्रसिद्ध वगनाट्य लेखक. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोंढवे या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आईचे नाव ममताई. वडिलांचे नाव मारुती.…

वसंत अवसरीकर (Vasant Avsarikar)

अवसरीकर, वसंत : (१९४४). महाराष्ट्रातील लोकनाट्य, वगनाट्यातील विनोदी कलावंत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील अवसरी या गावी झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव कुशाबा, आईचे नाव रंगाबाई आणि आडनाव रोकडे असे आहे.…