कॅनन (Canon)
पश्चिमी संगीतातील काउंटरपॉइंटचा (एकाचवेळी एकापेक्षा अधिक सुसंगत रचनांची प्रस्तुती) एक प्रकार. ह्या प्रकारात अनुकरणाचे तत्त्व अत्यंत काटेकोरपणे पाळलेले असते. ह्या संगीतप्रकारात केलेल्या रचनेच्या आरंभीच्या भागाचे अनुकरण नंतरचे सर्व भाग करीत…