विल्श्टॅट्टर, रिखार्ड मार्टीन (Richard Martin Willstätter)
विल्श्टॅट्टर, रिखार्ड मार्टीन (३ ऑगस्ट, १८७२ – ३ ऑगस्ट, १९४२) रिखार्ड यांचे शिक्षण न्यूरेंबर्ग तांत्रिक शाळेत पूर्ण झाल्यावर त्यांनी म्यूनिक (Munich) विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात अॅडोल्फ व्हॉन बेयर (Adolph von Baeyer)…