तापीश्वर नारायण रैना (Tapishwar Narain Raina)

रैना, तापीश्वर नारायण : (२१ ऑगस्ट १९२१ – १९ मे १९८०). भारताचे माजी भूसेनाप्रमुख (१९७५–७९). जन्म जम्मू येथे एका सुविद्य कुटुंबात. जनरल रैना पंजाब विद्यापीठाचे पदवीधर होते. नंतर त्यांनी हिंदुस्थानातील…

चेस्टर विल्यम निमित्स (Chester William Nimitz)

निमित्स, चेस्टर विल्यम : (२४ फेब्रुवारी १८८५‒२० फेब्रुवारी १९६६). अमेरिकेच्या नौसेनेचा फ्लीट अ‍ॅड्‌मिरल. टेक्सस राज्यात फ्रेड्रिक्सबर्ग येथे जन्म. ॲन्नपोलिस येथील नाविक अकादमीचा तो पदवीधर होता. पहिल्या महायुद्धात अमेरिकेच्या पाणबुडी दलाच्या कर्मचारी…

ओसामी नागानो (Osami Nagano)

नागानो, ओसामी : (१५ जून १८८०—५ जानेवारी १९४७). जपानी अ‍ॅड्‌मिरल. कोची येथे जन्म. नाविक अकादमी, स्टाफ कॉलेज व अमेरिकेतील हार्व्हर्ड विद्यापीठात उच्च नाविक शिक्षण (१९१३). अमेरिकेत नाविक सहचारी म्हणून काम (१९२०—२३). त्या सुमारास वॉशिंग्टन…

Close Menu
Skip to content