भाषावापरशास्त्र (Pragmatics)

भाषावापरशास्त्र : आधुनिक भाषाविज्ञानात अर्थ संकल्पनेचा उदय फार उशिरा झाला, वाक्याची संरचना फक्त निर्दोष असून भागत नाही तर ती अर्थपूर्ण पण असावी लागते, कारण भाषेचा मुख्य उद्देश संप्रेषण करणे हाच…

संभाषणातील अन्वयार्थक (Conversational Implicature)

संभाषणात बोलल्या गेलेल्या संभाषितांचा वाच्यार्थापलीकडे जाणाऱ्या अर्थाला सूचित करणारा घटक. ही संकल्पना प्रथम ब्रिटिश तत्त्वज्ञ हर्बर्ट पॉल ग्राइस यांनी मांडली. Implicature ही संकल्पना मांडण्यामागे, संभाषक जे बोलतो त्याच्या पलीकडे असलेले…

संभाषणदर्शके (Discourse Markers)

संभाषणातील संदर्भ सूचित करणारे भाषिक दुवे. उपयोजन ,अर्थविचार आणि भाषावापर या तीन दृष्टीकोनातून जागतिक पातळीवर बहुविध भाषांमध्ये संभाषणदर्शकांचा अभ्यास केला गेला आहे. भाषावापराचे घटक, संभाषणाचे घटक आणि संभाषणाचे दुवे मुख्यत:…

भाषिक कृती (Speech Acts)

उच्चारणाद्वारे केल्या जाणाऱ्या कृती म्हणजे भाषिक कृती. माणूस भाषेचा उपयोग फक्त माहिती देण्यासाठी करतो असे नाही तर भाषेद्वारे काही वेळा तो एखादी कृतीपण करतो. विनंती करणे, आज्ञा करणे, क्षमा मागणे,…