लघु विद्युत मंडल खंडक (Molded Circuit Breaker, MCB) आणि साचेबद्ध आवरणयुक्त विद्युत मंडल खंडक (Molded Case Circuit Breaker, MCCB)
कमी विद्युत दाबाच्या विद्युत मंडलात ठराविक मूल्यापेक्षा जास्त विद्युत प्रवाह गेल्यास स्वयंचलित प्रणालीने विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी वापरले जाणारे स्विचसारखे साधन म्हणजे लघु विद्युत मंडल खंडक होय. पूर्वी मंडल सुरक्षेसाठी…