चॅग्रेस नदी (Chagres River)

स्पॅनिश रिओ चॅग्रेस, पनामा देशातील तसेच पनामा कालवा प्रणालीतील एक प्रमुख नदी. तिचा बराचसा प्रवाहमार्ग पनामा कालव्याला अनुसरून वाहत असून ती पनामा कालव्याचा अविभाज्य भाग आहे. या नदीची एकूण लांबी…

माराकायव्हो सरोवर (Maracaibo Lake)

व्हेनेझुएला देशातील तसेच दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठे सरोवर. व्हेनेझुएलाच्या वायव्य भागातील माराकायव्हो खोऱ्यात सस.पासून ४१४ मी. उंचीवर हे सरोवर आहे. उत्तरेस व्हेनेझुएला आखातापासून दक्षिण टोकापर्यंत सरोवराची लांबी २१० किमी.…