लॉरेंट्झ रूपांतरण समीकरणे (Lorentz Transformation Equation)

 लॉरेंट्झ रूपांतरण समीकरणे : भौतिकशास्त्रात जडत्वनिष्ठ निरीक्षकांना (Inertial Observers) महत्त्वाचे स्थान आहे. असे निरीक्षक स्थिर तरी असतात किंवा एका रेषेत स्थिर एकसमान वेगाने मार्गक्रमण करत असतात. भौतिकशास्त्रातील सारे नियम अशा…