स्थिर प्रवाह ऊर्जा समीकरण (Equation of constant flow energy)

[latexpage] प्रत्यक्ष व्यवहारातील अनेक समस्यांमध्ये यंत्रामधून किंवा एखाद्या ऊपकरणाच्या भागातून वाहणाऱ्या द्रव्याची गती वेळेनुसार बदलत नसेल तर त्या प्रवाहाला स्थिर प्रवाह असे म्हटले जाते. अशा प्रणालीचा अभ्यास खालीलप्रमाणे केला जातो.…

उष्णता विनिमयक (Heat Exchanger)

दोन द्रव पदार्थांमध्ये उष्णतेचा विनिमय करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला उष्णता विनिमयक असे म्हटले जाते. ज्यावेळी एका पदार्थाचे तापमान वाढविले जाते त्यावेळी आपोआपच दुसऱ्या पदार्थातील उष्णता कमी होते. अधिक उष्णता असलेल्या…

ऊष्मागतिक शास्त्राचे नियम (Rules of Thermodynamics)

ऊष्मागतिक शास्त्राचा शून्यावा नियम : जर दोन प्रणाल्या एका तिसऱ्या प्रणाली सोबत औष्णिक समतोल साधत असतील, तर त्या दोन प्रणाल्या एकमेकांसोबतही औष्णिक समतोलात असतात. दोन प्रणाल्या औष्णिक समतोलात असणे म्हणजे…

Read more about the article तापमापन (Thermometry)
तापमापक

तापमापन (Thermometry)

तापमान हे पदार्थाचा गरमपणा किंवा थंडपणा यांची पातळी मोजण्याचे प्रमाण आहे. तापमान हा पदार्थाचा तुलनात्मक गुणधर्म आहे. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला गरम लागणारा चहा हा दुसऱ्यासाठी थंड असू शकतो. त्यामुळे तापमान…