गाडगे महाराज (Gadge Maharaj)

गाडगे महाराज : (२३ फेब्रुवारी१८७६—२० डिसेंबर १९५६). थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. जन्म शेणगाव (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथे. आडनाव जाणोरकर. वडील झिंगराव (झिंगराजी) व आई सखुबाई यांचे हे…