भानु अथैया (Bhanu Athaiya)

अथैया, भानु : (२८ एप्रिल १९२९ – १५ ऑक्टोबर २०२०). जागतिक दर्जाच्या वेशभूषाकार म्हणून प्रसिद्ध. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. शांताबाई आणि अण्णासाहेब राजोपाध्ये ह्या दम्पतीच्या सात अपत्यांमधील ही तिसरी…