माहितीपट / अनुबोधपट (Documentary)

व्यक्ती, कृती किंवा घटना यांचे वास्तवदर्शन घडविणारे चित्रपट म्हणजे माहितीपट. काल्पनिकतेला स्थान न देता घडणाऱ्या घटनांपैकी, वास्तवापैकी काहींची नोंद करून, मुद्रित करून संकलित केलेले चित्र म्हणजे माहितीपट. ते तयार करण्याचे…

चित्रपट : प्रकार

चित्रपटांचे प्रकार : १८९५ मध्ये ल्युमेअरबंधूंनी फ्रान्समध्ये मूक-चलचित्रनिर्मिती सुरू केली, तेव्हा घडणारी घटना कॅमेऱ्याने मुद्रित करून हुबेहूबपणे दाखविणे एवढाच हेतू होता. परंतु या तंत्रज्ञानाचा विकास होताना त्यात नाट्य आणि कथनकलेच्या…