ग्रीवासन (Grivasana)

ग्रीवासन

आधुनिक योगासनाचा एक प्रकार. ग्रीवा म्हणजे मान आणि आसन म्हणजे स्थिर व सुखकर स्थिती. यामध्ये संपूर्ण शरीराचा भार हा डोके ...