ब्यूर्गर रोग (Buerger’s disease/Thromboangiitis Obliterans)

ब्यूर्गर रोग (घनाग्रदाहरक्तवाहिनीनाश) हा एक दुर्मीळ आजार असून त्यामध्ये हातापायांतील लहान व मध्यम आकाराच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन खंडयुक्त प्रदाह होतो. त्यामुळे या भागांमध्ये रक्तापूर्ती कमी प्रमाणात होते. हा रोग बळावल्यास…

कोथ (Gangrene)

आजारपणामुळे, जखमेमुळे अथवा जीवाणूबाधेमुळे शरीराच्या एखाद्या भागातील ऊती रक्तपुरवठ्याअभावी मृत होतात. त्यावर पूतिक्रिया (Putrefaction) झाली तर या अवस्थेला कोथ असे म्हणतात. कोथ होण्याच्या आधी बहुतेक वेळा रक्तापूर्तिअवरोधामुळे घनीकरण ऊतकमृत्यू (Coagulative…