हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar)

मंगेशकर, हृदयनाथ : (२६ ऑक्टोबर १९३७). मराठी व हिंदी भावसंगीत तसेच चित्रपटसंगीत यांतील ख्यातनाम संगीतकार व गायक. त्यांचा जन्म प्रख्यात गायकनट मास्टर दीनानाथ मंगेशकर व श्रीमती शुद्धमती ऊर्फ माई या…