कुरका (Country Potato)

कुरका : (तमिळ आणि मल्याळी कुरका, किसंगू; इं. कंट्री पोटॅटो; लॅ. कोलियस पार्व्हिफ्लोरस, को. ट्यूबरोझस ; कुल-लॅबिएटी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ओषधीचे  खोड ३० - ६० सेंमी. उंच, बळकट…