ॲल्युमिना (Alumina)
ॲल्युमिनाचे रासायनिक सूत्र Al2O3 असे आहे. यालाच ॲल्युमिनियम सेस्क्विऑक्साइड असेही म्हणतात. आढळ : कुरुविंद, माणिक, नील इ. खनिजांच्या स्वरूपात ॲल्युमिना आढळते. परंतु तिचे औद्योगिक उत्पादन मुख्यत: निसर्गात आढळणाऱ्या बॉक्साइटापासून (बॉक्साइटातील…