केनोपनिषद (Kenopanishad)

सामवेदाच्या तलवकार शाखेचे उपनिषद. हे प्राचीन उपनिषदांपैकी एक असून जैमिनीय उपनिषद्ब्राह्मणाचा हा एक भाग आहे. याचा प्रारंभ ‘केन’ या प्रश्नार्थक सर्वनामाने होत असल्याने या उपनिषदाला केन असे नाव आहे. हे…

प्रश्नोपनिषद (Prashnopanishad)

प्रस्तुत उपनिषद अथर्ववेदाच्या पैप्पलाद शाखेचे आहे. या उपनिषदाचे स्वरूप प्रश्नोत्तररूपी असल्याने याचे नाव ‘प्रश्नोपनिषद’ असे आहे. यातील खंडांनाही ‘प्रश्न’ असेच नाव आहे. हे संपूर्ण उपनिषद गद्यात्मक असून यात एकूण ६७…

तैत्तिरीयोपनिषद (Taittiriyopanishad)

कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेचे हे उपनिषद आहे. या उपनिषदाचे तीन भाग आहेत. त्यांना 'वल्ली' असे नाव आहे. त्यांपैकी पहिल्या शिक्षावल्लीत बारा अनुवाक (पोटभाग), दुसर्‍या ब्रह्मानंदवल्लीत नऊ, तर तिसर्‍या भृगुवल्लीत दहा…