भूनमनासन (Bhunamanasana)

भूनमनासन

हठयोगातील एक पारंपरिक आसन. भूनमनासन या शब्दातील ‘भू’ म्हणजे जमीन किंवा भूमी, ‘नमन’ म्हणजे नमस्कार आणि ‘आसन’ म्हणजे स्थिर व ...