ओपेक (Organization of the Petroleum Exporting Countries – OPEC)

पेट्रोलियम उत्पादन व निर्यात करणाऱ्या देशांची स्थायी संघटना. या संघटनेची स्थापना इराक, इराण, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या संस्थापक सदस्य देशांच्या विशेष प्रयत्नांतून बगदाद येथील परिषदेमध्ये १० ते १४…