सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे (Sumati Balkrushna Kshetramade)

क्षेत्रमाडे, सुमती बाळकृष्ण : (२७ फेब्रुवारी १९१६ – ८ ऑगस्ट १९९८). मराठी कथालेखिका, कादंबरीकार व प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिका. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यातील झापडे या गावी झाला. त्यांचे मूळ…

रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi)

हट्टंगडी, रोहिणी : (११ एप्रिल १९५१). प्रख्यात भारतीय अभिनेत्री. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. रिचर्ड ॲटेनबरो यांनी निर्मिलेल्या गांधी (१९८२) या चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिकेमुळे त्यांना चित्रपटजगतात ख्याती मिळाली. त्यांच्या आईचे नाव निर्मला…

सुलोचना (Sulochana)

सुलोचना : (३० जुलै १९२८). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री. त्यांचा जन्म खडकलाट (कोल्हापूर जिल्हा) येथे झाला. त्यांचे पाळण्यातील नाव रंगू. आईचे नाव तानीबाई आणि वडिलांचे नाव शंकरराव दिवाण होते.…

गंगूबाई हनगल (Gangubai Hangal)

हनगल / हनगळ, गंगूबाई : (५ मार्च १९१३–२१ जुलै २००९). किराणा घराण्याच्या ज्येष्ठ आणि प्रख्यात गायिका. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांचे नाव ठळकपणे घेतले जाते. त्यांचा जन्म धारवाड (कर्नाटक) येथे झाला.…

शेख अमर (Shaikh Amar)

शेख अमर : (२० ऑक्टोबर १९१६— २९ ऑगस्ट १९६९). ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला…