वडार देव्हारा : चित्रकला

वडार देव्हाऱ्यावरील चित्रकला : गावगाड्याच्या परिघाबाहेर भटक्या जातिजमाती हजारो वर्षे समाजाकरिता विविध भूमिका बजावताना दिसतात. त्यांतील वडार ही एक कष्टकरी जात. आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र या भूभागांत ते भटके जीवन…

जलरंग, भारतीय (Watercolour)

ज्या रंगकामाकरिता पाणी हे माध्यम म्हणून वापरले जाते, त्यास जलरंग असे म्हणतात. जलरंगांचे प्रमुख दोन प्रकार आहेत :  अपारदर्शक जलरंग आणि पारदर्शक जलरंग. अपारदर्शक जलरंगांत पांढऱ्या रंगाचा समावेश असतो. पोस्टर…

Close Menu