संगीतरत्नाकर या शार्ङ्गदेवलिखित ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या प्रकरणात रागांग निर्णय हा विषय विस्ताराने सांगितला आहे. त्यात रागाची छाया घेऊन गायन करणे त्यास रागांग म्हणावे, असे म्हटले आहे. शिवाय ग्रामरागांचे मर्यादित…
कायकिणी, दिनकर दत्तात्रय : (२ ऑक्टोबर १९२७ - २३ जानेवारी २०१०). हिंदुस्थानी संगीतातील आग्रा घराण्याचे शैलीदार गायक, गुरू, वाग्गेयकार, संगीतज्ज्ञ व आयोजक. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे आई-वडील दोघांनाही…
पलुस्कर, डी. व्ही. : (१८ मे १९२१ – २६ ऑक्टोबर, १९५५). महाराष्ट्रातील एक थोर गायक. त्यांचा जन्म गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर व रमाबाई या दांपत्यापोटी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड (जि. कोल्हापूर)…
कुलकर्णी, धोंडूताई : ( २३ जुलै १९२७ – १ जून २०१४ ). भारतीय अभिजात संगीत शैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या व्रतस्थ व ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूरचा. त्यांचे वडील गणपतराव कुलकर्णी…
भूर्जीखाँ : (ॽ १८९० – ५ मे १९५०). जयपूर-अत्रौली घराण्याची गायन परंपरा संक्रमित करणारे एक थोर गायक. त्यांचे पूर्ण नाव शमशुद्दिन गुलाम अहमद ऊर्फ भूर्जीखाँ असून त्यांचा जन्म बुंदी (राजस्थान)…
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - हर घर झंडा
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतीकारक/स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विवीध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैवदप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “हर घर झंडा” हा उपक्रम राबववण्यात येत आहे.