भगवद्गीतेवरील प्राचीन भाष्ये (Ancient Commentaries on the Bhagavadgita)

उपनिषदे, बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे, व भगवद्गीता यांना वेदान्ताची ‘प्रस्थानत्रयी’ मानले जाते. सारा वेदान्तविचार या प्रस्थानत्रयीवर आधारलेला आहे. प्रस्थान याचा अर्थ ‘उगमस्थान’ अथवा ‘आधारभूत ग्रंथ’ असा होतो. वेदान्त आचार्यांनी आपले सिद्धांत मांडण्यासाठी…

थेलीझ (Thales)

थेलीझ, मायलीटसचा : (इ.स.पू. सातवे-सहावे शतक). ग्रीक तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणिती व ग्रीसमधील सात विद्वानांपैकी एक. त्याला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक मानला जातो. आशिया मायनरच्या पश्चिमेकडे ग्रीक लोकांच्या वसाहती होत्या. त्यांना ‘आयोनिया’…