आघाडी सरकार (Coalition Government)
आघाडी सरकार : दोन किंवा त्यापेक्षा अधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेले कार्यकारी मंडळ अथवा मंत्रिमंडळ. लोकशाही व्यवस्था असलेल्या राष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर कायदेमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात जेव्हा कोणत्याही एका राजकीय…