पन्नालाल घोष (Pannalal Ghosh)
घोष, पन्नालाल : (२४ जुलै १९११—२० एप्रिल १९६०). प्रख्यात बासरीवादक. त्यांचा जन्म बारिसाल (बांगला देश) येथे झाला. त्यांचे वडील अक्षयकुमार घोष हे उत्तम सतारिये होते. वयाच्या चौदाव्या वर्षीच पन्नालाल बासरीकडे…
घोष, पन्नालाल : (२४ जुलै १९११—२० एप्रिल १९६०). प्रख्यात बासरीवादक. त्यांचा जन्म बारिसाल (बांगला देश) येथे झाला. त्यांचे वडील अक्षयकुमार घोष हे उत्तम सतारिये होते. वयाच्या चौदाव्या वर्षीच पन्नालाल बासरीकडे…
बखले, भास्करबुवा रघुनाथ : ( १७ ऑक्टोबर १८६९ - ८ एप्रिल १९२२ ). एक अष्टपैलू, चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक कलावंत; गायनाचार्य व अभिजात नाट्यसंगीताच्या परंपरेचे प्रवर्तक. भास्करबुवांचा जन्म बडोदे संस्थानातील…
बिस्मिल्लाखाँ : ( २१ मार्च १९१६ - २१ ऑगस्ट २००६ ). अखिल भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सनईवादक व भारतरत्न पुरस्काराचे मानकरी. त्यांचे मूळ नाव कमरूद्दिनखाँ. बिस्मिल्लाखाँ यांचा जन्म सनईवादकांच्या कुटुंबात बिहार…
एखाद्या विशिष्ट स्वरसमूहाला बीजरूप मानून स्वरांच्या विविध वर्णक्रियांनी त्या बीजाला फुलवायचे ही रागनिर्मितीची एक प्रक्रिया; तर विविध थाट-रचनांमधून रागाला आवश्यक लक्षणांचा उपयोग करून रागनिर्मिती साधायची ही दुसरी प्रक्रिया. या दोन…
रागरचना व रागसंकल्पना हे भारतीय संगीताचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असल्यामुळे हिंदुस्थानी व कर्नाटक या दोन्ही संगीतपद्धतींत रागरचना महत्त्वाची आहे. परंतु रागाच्या अभिव्यक्तिच्या आणि लक्षणांच्या बाबतींत काही फरक आढळतो, तो तपासला तर…
संगीतात रागतत्त्व निर्माण झाल्यावर त्या रागांचे पद्धतशीर वर्गीकरण करण्याचे प्रयत्न फार प्राचीन काळापासून झाल्याचे दिसून येतात. त्या रागांच्या वर्गीकरणाबाबत जे प्रयत्न झाले, त्यांचा ऐतिहासिकदृष्ट्या विचार करणे संयुक्तिक होईल. रागवर्गीकरणाचे प्रयत्न…
वैशिष्ट्यपूर्ण अशी भारतीय रागसंकल्पना, रागतत्त्वाचा जो पद्धतशीर विकास झाला त्यांतून निरनिराळ्या अवस्थांमधून परिवर्तित झाली आणि तिचे लक्ष्यस्वरूप निर्माण झाले. आजमितीला रागांची जी प्रमुख लक्षणे किंवा तत्त्वे मानली जातात, त्यांचे स्वरूप…
भारतीय संगीतामध्ये रागसंकल्पना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संकल्पनेमुळेच भारतीय संगीत इतर संगीतापासून वेगळे प्रतीत होते. रागसंकल्पना व्यापक अर्थाने रागविचारात सामावलेली आहे. या रागसंकल्पनेचे स्वरूप जाणण्याकरिता रागांचा ऐतिहासिक दृष्ट्या विचार…
भारतीय संगीतामध्ये रागसंकल्पना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संकल्पनेमुळेच भारतीय संगीत इतर संगीतापासून वेगळे प्रतीत होते आणि म्हणूनच रागतत्त्व भारतीय संगीताचा प्राण आहे, असे मानले जाते. तेव्हा या संकल्पनेचे स्वरूप…
मराठी नाट्यसंगीतातील विविध स्थित्यंतरांचा ऐतिहासिक दृष्ट्या परामर्श घ्यावयाचा झाल्यास विष्णुदास भावे यांच्या सीतास्वयंवर या आख्यानवजा संगीत पौराणिक नाटकापासून सुरुवात करावी लागते. त्याचे प्रमुख कारण असे की, या नाटकापासून मराठी रंगभूमीची…
अभिजात हिंदुस्थानी संगीतातील एक गायनप्रकार. तो सुगम शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीत विभागात गणला जातो. ठुमरी (ठुंबरी) या नावावरूनच तो नृत्याशी संबंधित असलेला एक संगीतप्रकार आहे, हे समजून येते. प्राचीन संगीतपरंपरेमध्ये…