रामदास कटारी (Ramdas Katari)

कटारी, रामदास : (८ ऑक्टोबर १९११—२१ जानेवारी १९८३). भारताचे माजी नौसेनाप्रमुख. जन्म तमिळनाडूमधील चिंगलपुट येथे. वडिलांचे नाव एस. व्ही. नायडू. सिकंदराबाद व हैदराबाद येथे शिक्षण. प्रशिक्षणनौका ‘डफरिन’वर नौकानयनाचे प्रशिक्षण. काही…

के. एम. करिअप्पा (K. M. Cariappa)

करिअप्पा, कोदेंदेरा मडप्पा : (२८ जानेवारी १८९९–१५ मे १९९३). स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख. कर्नाटकातील मरकारा (कूर्ग) येथे जन्म. प्रारंभीचे शिक्षण मरकारा; नंतर प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रास येथे. पुढे इंदूरच्या डॅली…

परमशिव प्रभाकर कुमारमंगलम्‌ (Paramasiva Prabhakar Kumramangalam)

कुमारमंगलम्‌, परमशिव प्रभाकर : (१ जुलै १९१३—१३ मार्च २०००). भारतीय भूसेनेचे भूतपूर्व सरसेनापती. १९३३ मध्ये भारतीय भूसेनेच्या तोफखाना दलात कमिशन. १९३३-३४ या काळात इंग्लंडमधील लार्कहिल येथील अभ्यासक्रम पूर्ण केला. दुसऱ्या महायुद्धात पश्चिम आशियाई…

ॲस्पी इंजिनियर (Aspy Engineer)

इंजिनियर, ॲस्पी मेरवान : (१५ डिसेंबर १९१२—१ मे २००२). भारताचे माजी हवाई दलप्रमुख. उच्च शिक्षण कराची येथील दयाराम जेठमल सिंध महाविद्यालयात. इंग्‍लंडमधील क्रॅनवेल व ब्रॅकनेल येथील शाही विमान दलाच्या महाविद्यालयांत…