मराठी विश्वकोश कार्यालये व प्रशासकीय बाबत विवीध सूचना व जाहिराती येथे प्रदर्शीत करण्यात येतील.


दि. ६ मार्च २०२४ : मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील संपादकीय सहायकग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तरी सदर पदांच्या परीक्षेचे आयोजन शनिवार, दि.16 मार्च, 2024 रोजी करण्यात आले असून त्याबाबतचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याबाबतची लिंक खालीलप्रमाणे.

 

टीप : उमेदवारास प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास अडचण आल्यास खालील ई-मेल अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
ई-मेल : vinimaprashasan@yahoo.co.in
दूरध्वनी क्रमांक : 022-24229020


मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुंबई व वाई कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-क संवर्गातील संपादकीय सहायक, ग्रंथालयीन सहायक व गट-ड संवर्गातील शिपाई रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात : अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

Proposed Live Link: https://ibpsonline.ibps.in/mrmvnmsep23

अभ्यासक्रम इथे डाऊनलोड करा