ई-बँकिंग (E-Banking)

ई-बँकिंग

विद्युतीय साधनांच्या साह्याने करण्यात येणाऱ्या आर्थिक व्यवहारांना ई-बँकिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बँकिंग असे म्हणतात. बँकेचा ग्राहक कोणत्याही स्थानावरून आंतरजालाच्या मदतीने त्यांच्या ...