पाचुंदा (Caper)

पाचुंदा (Caper)

पाचुंदा हा लहान वृक्ष कॅपॅरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव कॅपॅरिस ग्रँडिस आहे. तरटी, वाघाटी इत्यादी वृक्षांचा समावेश कॅपॅरिस प्रजातीमध्ये ...