साखरशाळा (Sugar School)

साखरशाळा

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांकरिता शासनामार्फत चालविण्यात येणारी शाळा. शासनाने  प्रत्येक दुर्गम, अतिदुर्गम क्षेत्रातील मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून विविध शैक्षणिक योजना ...