आभासी वर्ग (Virtual Classroom)

ही संगणक आणि नेटवर्क प्रणालीवर आधारित विद्यार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक वा अध्यापक यांच्यात संवाद साधण्यासाठी वास्तवभासी वर्गखोलीसारखे वातावरण निर्माण करणारी एक शिक्षण प्रक्रिया होय. या वर्गात ई-लर्निंग तंत्राच्या साहाय्याने विद्यार्थ्यांसाठी…

शिक्षक शिक्षण (Teacher Education)

शिक्षक शिक्षण ही तुलनेने अलीकडील कल्पना असली, तरी शिक्षक व्यवसाय हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. पूर्वीच्या काळी अध्यापन व्यवसायात येणारे शिक्षक हे प्रशिक्षित होतेच असे नाही. उच्च आशयज्ञान, बहुश्रुतता,…

साखरशाळा (Sugar School)

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांकरिता शासनामार्फत चालविण्यात येणारी शाळा. शासनाने  प्रत्येक दुर्गम, अतिदुर्गम क्षेत्रातील मुलांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून विविध शैक्षणिक योजना राबविल्या आहेत. यामध्ये साखरशाळा हा एक वेगळा उपक्रम राबविला आहे.…

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (Yashawantrao Chavhan Maharashtra Open University)

महाराष्ट्रातील नासिक येथील एक प्रसिद्ध तसेच भारतातील पाचवे मुक्त विद्यापीठ. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा तसेच सर्व सामान्याला, नोकरी, व्यवसाय सांभाळून पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक घटकाला आपल्या मातृभाषेतून…