जगातील एक सर्वाधिक जागृत ज्वालामुखी. पॅसिफिक महासागरात हवाई द्वीपसमूह असून या द्वीपसमूहातील हवाई बेटावरील कीलाउआ (म्हणजे पुष्कळ विस्तारणारा) ज्वालामुखी हे ...
केंद्रीय स्वरूपाच्या ज्वालामुखी उद्रेकामुळे, ज्वालामुखीच्या माथ्यावरील निर्गमद्वाराशी (मुखाशी) खोलगट बशीसारखा खळगा तयार झालेला दिसतो. असा खळगा लहान म्हणजे साधारणपणे एक ...
ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकामुळे लाव्हाशंकूच्या मुखाशी खोलगट बशीसारखा खळगा दिसतो. हा खळगा साधारणपणे एक किमी. पेक्षा मोठ्या व्यासाचा असल्यास त्याला ज्वालामुखी ...