मातुलेय आणि पितृष्वसा अधिकार (Avunculate and Amitate)

मातुलेय आणि पितृष्वसा अधिकार

मामा-भाचा किंवा मामा-भाची यांच्या संबंधांना मातृकुल पद्धतीत काही वेगळे महत्त्व असते. स्त्री ही जरी कुटुंबप्रमुख असली, तरी मामा हाच कुटुंबाचा ...